🧘♀️ 1. गर्भवती महिलांसाठी योग (Pregnancy Yoga / Prenatal Yoga Classes)
गर्भधारणेच्या प्रत्येक टप्प्यात सुरक्षित, सौम्य आणि शारीरिकदृष्ट्या पोषक योगासने, प्राणायाम आणि ध्यान. तणावमुक्त प्रसूतीसाठी आणि आई-बाळाच्या आरोग्यासाठी विशेष मार्गदर्शन.
Explore Yoga Studio, Fitness centre, Wellness Centre, Yoga instructor from YOGA SWARUP WELLNESS. Ask us about availability, details or your specific needs.
गर्भधारणेच्या प्रत्येक टप्प्यात सुरक्षित, सौम्य आणि शारीरिकदृष्ट्या पोषक योगासने, प्राणायाम आणि ध्यान. तणावमुक्त प्रसूतीसाठी आणि आई-बाळाच्या आरोग्यासाठी विशेष मार्गदर्शन.
5 ते 15 वर्षे वयोगटासाठी योग, श्लोक, प्राणायाम, एकाग्रतेसाठी खेळ, शारीरिक विकासासाठी आसने, आणि नैतिक शिक्षण देणारे संस्कारवर्ग. Kids Yoga in Nashik, मुलांचे योग क्लास, बाल योग नाशिक, संस्कार वर्ग योग, Online Kids Yoga Classes
सायटिका, आर्थरायटिस, उच्च रक्तदाब, मधुमेह, आणि निद्रानाश यासारख्या आजारांसाठी विशेष थेरपीयोग. डॉक्टरांच्या सल्ल्याने रचलेले सत्र. Yoga for Senior Citizens Nashik, थेरपी योग क्लासेस, वृद्धांसाठी योग, Chair Yoga for Elderly
घरबसल्या आपल्या वेळेनुसार Zoom/Google Meet वर Live योग, प्राणायाम, आणि ध्यान सत्र. देश-विदेशातील विद्यार्थी सहभागी. Online Yoga Classes India, Zoom Yoga Classes, Live Yoga Online, घरबसल्या योग नाशिक
बॉडी टोनिंग, बेली फॅट कमी करणारे आसन, स्ट्रेचिंग, डिटॉक्स प्राणायाम आणि संतुलित आहार मार्गदर्शन यांचा समावेश. Weight Loss Yoga Nashik, Fat Burning Yoga, योगाने वजन कमी, Fitness Yoga Classes
श्वासावर आधारित तंत्रे: अनुलोम-विलोम, भस्त्रिका, ब्रामरी, कपालभाती. चित्तशांतीसाठी मार्गदर्शित ध्यान. मानसिक संतुलनासाठी आदर्श. Pranayama Classes Nashik, Meditation Yoga, Breathing Exercises for Stress, ध्यान योग सत्र
मानसिक ताण, चिंता, नैराश्य, राग नियंत्रण, एकाग्रता आणि निद्रानाश यावर प्रभावी योगाभ्यास. समुपदेशनासोबत नियमित ध्यान सत्र. Yoga for Anxiety Relief, Stress Management Yoga, Depression Yoga Therapy, Mental Health Yoga
Yoga Certification Board (YCB) अंतर्गत Level 1 ते 4 प्रमाणपत्र परीक्षेसाठी अभ्यासक्रम, थिअरी व प्रॅक्टिकल तयारी, डेमो क्लासेस. YCB Level 1-4 Training, Yoga Teacher Training Nashik, योग सर्टिफिकेशन कोर्स
वेद, उपनिषद, पुराण, पतंजली योगसूत्र, श्रीमद भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, हठप्रदीपिका, घेरंड संहिता यासारख्या अनेक भारतीय योग ग्रंथांवर आधारित वैदिक ज्ञान व आध्यात्मिक विचारांचा अभ्यास. Yoga Philosophy Class, Yogic Text Study, Online Yogic Philosophy
तुमच्या आरोग्यदृष्ट्या गरजांनुसार पूर्णपणे वैयक्तिकृत योग व थेरपी सत्र. वेळ व पद्धत तुमच्या अनुकूल. Personal Yoga Class Nashik, 1-on-1 Yoga Session, Customised Yoga Therapy