Skip to content
Nashik, Maharashtra, 422005

Business hours

YOGA SWARUP WELLNESS

Monday
6am-9pm
Tuesday
6am-9pm
Wednesday
6am-9pm
Thursday
6am-9pm
Friday
6am-9pm
Saturday
Not provided
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

9021213231

Latest Posts & Updates

Fresh stories, announcements and offers about Yoga Studio, Fitness centre, Wellness Centre, straight from our business.

योग स्वरूप वेलनेस - निरोगी आणि तणावमुक्त आयुष्याची सुरुवात! 🧘‍♂️🌿

दररोज सकाळी योगासने आणि प्राणायाम केल्याने मानसिक शांतता मिळते, ताणतणाव कमी होतो आणि शरीरात दिवसभर ऊर्जा राहते. 🔹 आमचे विशेष वर्ग: • दैनिक फिटनेस व जनरल योग • रोगनिवारक योग (पाठदुखी, मानदुखी, मधुमेह नियंत्रण) • मुद्गर व हनुमान गदा प्रशिक्षण • मुलांसाठी बाल योग व संस्कार वर्ग 📍 पत्ता: नंदीनी जॉगिंग ट्रॅक जवळ, सिटी सेंटर मॉल रोड, नाशिक. 📞 संपर्क: 090212 13231 🌐 वेबसाइट: https://yoga-swarup-wellness.grexa.site/

Read full post

🧘‍♂️ YOGA SWARUP WELLNESS – Nashik

“अपने कर्म को पूजा बना दो - तब जीवन साधना बन जाएगा, और सफलता उसका प्रसाद |” योग केवल व्यायाम नाही, तर शरीर, मन आणि आत्म्याचा संतुलित प्रवास आहे. Yoga Swarup Wellness मध्ये अनुभवी मार्गदर्शनाखाली योग, प्राणायाम, ध्यान आणि सूर्यनमस्कार वर्ग उपलब्ध आहेत. ✨ आमचे विशेष वर्ग: • Morning Yoga • Surya Namaskar • Evening Yoga • Pranayama & Meditation 🌿 लाभ: ✔ लवचिकता ✔ ऊर्जा ✔ एकाग्रता ✔ मानसिक शांती ✔ सकारात्मक जीवनशैली 📍 Address: Yoga Studio, Near CCM, Nashik - 05 📞 Mob: 9021213231 📲 WhatsApp: 9021213231 योग अपनाएं, जीवन बदलें। स्वस्थ तन • शांत मन • प्रसन्न जीवन #YogaSwarupWellness #YogaNashik #YogaClass #Meditation #Pranayama #Wellness #HealthyLifestyle #SuryaNamaskar

🧘‍♂️ YOGA SWARUP WELLNESS – Nashik post imageRead full post

योग आणि बालसंस्काराचा मूळ उद्देश.

या भारतात बंधूभाव नित्य वसू दे । हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे । मतभेद नसू दे ।। सकळांस कळो मानवता, राष्ट्रभावना । उद्योगी तरुण वीर शीलवान दिसू दे । दे वरची असा दे ।। (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज) आपली मुले हीच आपली खरी संपत्ती आहेत. ती सर्वगुण संपन्न व्हावीत, उच्च शिक्षित व सुसंस्कारीत व्हावीत, असा आपला आग्रह असतो, त्यासाठीच आपली धडपड असते. याकरीता योग्य वयात म्हणजे वय वर्ष ५ ते १८ या वयातच योग्य संस्कार होणे हे अत्यंत आवश्यक असते. यातूनच उद्याची पिढी या देशाची आदर्श नागरिक, निर्व्यसनी, राष्ट्रभक्त बनेल यात तिळमात्र शंका नाही. बालसंस्काराच्या या मुलभूत परंतु दुरगामी परिणाम करणाऱ्या या कार्याची सुरुवात. छ. शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, साने गुरुजी, स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर महाराज इ. महान व्यक्तिमत्व संस्कारांच्या पायावरच उभी राहिलीत. संस्कारांचे प्रतिबिंब आपणास वागण्या-बोलण्यात, राहणीमानात, निटनिटकेपणात दिसून येते. म्हणूनच बालसंस्कार या कार्याचा मूळ उद्देश आहे. या कार्यातून मानव घडविणे, सन्मार्गाला लावणे, तहयात निर्व्यसनी व शाकाहारी असावे, थोरामोठ्यांचा आदर राखावा व असे असंख्य आदर्श नागरिक असलेला भारत देश महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. त्यामूळेच मनाला विचारांची, विचाराला ज्ञानाची, ज्ञानाला सत्कर्माची आणि या सर्वांना शेवटी बलोपासनेची जोड देणे हाच संस्कार, बालमनावर करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. संस्काराच्या पायावरती। जीवन मंदीरे उभी राहती । तेणे होय सहज सुख प्राप्ती॥ संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल! योग स्वरूप केंद्र, नाशिक मो. ९०२१२१३२३१, ८८३०३२२९८२

योग आणि बालसंस्काराचा मूळ उद्देश. post imageRead full post

🙏🏻 *हरी ओम*🙏🏻

सर्व योग साधक विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार *मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी योग* प्रदीर्घ विश्रांती नंतर योग स्वरूप केंद्राद्वारे आयोजित लहान मुलांचे योग वर्ग 5 जानेवारी 2023 पासून सुरू झाले आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. *वेळ :* सायंकाळी 5 ते 6 *वयोगट:* वर्ष 5 ते 15 *कालावधी* : *बॅच 1 :* 6 महिने ( जानेवारी ते जून) *बॅच 2 :* 6 महिने ( जुलै ते डिसेंबर ) *शिकविले जाणारे विषय:* ओंकार जप, प्रार्थना, सूर्य नमस्कार, चंद्र नमस्कार, योग नमस्कार, भूमी नमस्कार, भारतीय व्यायाम, खेळ, दंड, बैठक, मर्दानी खेळ लाठी काठी, स्वंसंरक्षण, योगासन, प्राणायाम, ध्यान, श्लोक, मंत्र, गीता, रामरक्षा, हनुमान चालीसा आणि इतर बरच काही... भारतीय संस्कार आणि संस्कृतीने ओत पोत असा हा योग वर्ग 🧘🏻‍♂️🧘🏻‍♀️ _योगासनांच्या सर्व स्पर्धा शालेय स्थर, जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील सर्व स्पर्धा साठी विद्यार्थांची तयारी करून घेतली जाईल._ योगाला आता खेळाचा दर्जा प्राप्त झाला असून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर योग खेळला जातोय. ओलंपिक खेळामध्ये देखील योग खेळला जाणार आहे. येणाऱ्या काळात सर्व शाळा कॉलेज मध्ये योग हा विषय अनिवार्य असणार आहे. तर मग वाट कसली बघताय ? आजच तयारीला लागा *अधिक माहितीसाठी* *Google Search करा 👉🏻 Yoga Swarup Studio* योग शिक्षक / प्रशिक्षक प्रा. जगदीश मोहुर्ले एम. ए. योगशास्त्र, YCB लेव्हल 4, योग मास्टर, योगासन राष्ट्रीय खेळाडू. मो. 9021213231, 8830322982.

🙏🏻 *हरी ओम*🙏🏻   post imageRead full post

Yoga therapy is a type of therapy that uses yoga postures, breathing exercises, meditation, and g…

Yoga therapy is a type of therapy that uses yoga postures, breathing exercises, meditation, and guided imagery to improve mental and physical health. The holistic focus of yoga therapy encourages the integration of mind, body, and spirit. Modern yoga therapy covers a broad range of therapeutic modalities, incorporating elements from both physical therapy and psychotherapy.

Yoga therapy is a type of therapy that uses yoga postures, breathing exercises, meditation, and g… post imageRead full post

We are Open Now...

Online / Offline Yoga Classes. Ashtang Yoga, Hatha Yoga, Power Yoga, Advance Yoga Training for Teachers, TTC, Yoga For Children, Yoga Championship, Yoga at home, Yoga for family, Yoga for weight lose, flexibility, strength & immunity booster. I'm AYUSH Ministry Government of India Certified Yoga Teacher, Trainer and Coach. QCI/YCB Yoga Level 1,2,3. RPL 4, Diploma in Yoga, Masters in Yogic Science, National Yoga Champion, Gold Medalist. 7 Year Experience of Teaching Yoga. Note: 1. Face Mask is compulsory. 2. Do frequently sanitize your hand. 3. Do maintain social distancing. 4. Online payments are accepted via Google Pay, Phone Pay, Bharat Pay. 5. Do come with you own Yoga Mat, napkin nd water bottle.

We are Open Now... post imageRead full post